Quantcast
Channel: Marathi Love Songs – Marathi Unlimited
Viewing all articles
Browse latest Browse all 69

भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !

$
0
0

sukha dukha life

भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मला हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे
आणि दुसर्यांच्या आसवांनी मला भिजावे लागले !
लोक भेटायला आले ते काढत्या पयासवे
आणि शेवटी कुशल माझे मलाच पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कसा होतो मलाही आठवावे लागले ……..

प्रणव वानखेडे  

The post भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ! appeared first on Marathi Unlimited.


Viewing all articles
Browse latest Browse all 69

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>