Quantcast
Channel: Marathi Love Songs – Marathi Unlimited
Browsing all 69 articles
Browse latest View live

Image may be NSFW.
Clik here to view.

“आई “

       “आई “ जगी माँउली सारखे कोण आहे, जिचे जन्मो जन्मीचे रुण आहे, असे हे रुण ज्यास व्याज नाही  , ज्या रुना विना जीवनास साज नाही, जिच्या सारखे कौतुकाचे बोल नाही, जिच्या दुखण्याला जगी तोड़ नाही, जिचे नाव...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

Marathi Prem Kavita

Marathi prem Kavita The post Marathi Prem Kavita appeared first on Marathi Unlimited: Download Movies Recipes Articles Health News Actress Actors wallpapers festivals Calendar.

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

तुझ्या वाटेवर डोळे असताना

तुझ्या वाटेवर डोळे असताना नेहमीच मी अधिर व्हायचो …. ” she loves me “, ” she loves me not ” म्हणत सुंदर फूलाच्या पाकळ्या तुझ्या प्रतिक्षेत मी खुडायचो …. माझ पाकळ्यांच खुडण नेहमी ” she loves me not ”...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

तुझी आठवण आली की माहितेय काय होते

तुझी आठवण आली की माहितेय काय होते? वारा कसा मंद मंद वाहतो…मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो…तुझी आठवण आली की माहितेय काय होते?सरी कशा थेंब थेंब बरसतात…मनाला कशा चिंब चिंब भिजवतात…तुझी आठवण आली की माहितेय...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

सुंदर मुलगी पाहून

सुंदर मुलगी पाहून पाहूनहि मुलगी सुंदर हे विश्वच जणु मनोहर, वाटते सृष्टीत जणु अवतरली ही परीच स्वप्नांमधली, सावळी जादू ती दिसणे ही पण सुगंधित झाला कण कण, भोवती लागले, वेड लागले, काहिना कळे का खुळा झालो,...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

स्त्री: का पुजता मज दुर्गा म्हणुनी

का पुजता मज दुर्गा म्हणुनी मागाया शक्ती अपुल्या अंगी माझ्याच मुलीवर अत्याचाराला ? तू नपुनसकतेचा झालास धनी …. का पुजता रूप सरस्वती विद्देची मज भिक मागता माझ्याच अंशाला अपवित्र करण्या ? गर्व...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !

भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ! एवढे मी भोगिले की मला हसावे लागले ! ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे आणि दुसर्यांच्या आसवांनी मला भिजावे लागले ! लोक भेटायला आले ते काढत्या पयासवे आणि शेवटी...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !

भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले ! एवढे मी भोगिले की मला हसावे लागले ! ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे आणि दुसर्यांच्या आसवांनी मला भिजावे लागले ! लोक भेटायला आले ते काढत्या पयासवे आणि शेवटी...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले

उघड्यावरी माझे आयुष्य सर्व गेले आता कशास तुम्ही हे वस्त्र पांघरले ? तुडवीत मरणवाटा आलो स्वतः स्मशानी आधीच पेटलो मी देता कशास अग्नी ? गंगोदके कशाला ? डोळ्यातच खूप पाणी त्यानेच स्नान घाला , मी ठेविले...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

कविता.. कल्पतरू

  नकोस फिरू मानवा शोधात  कल्पतरूच्या, कर प्रयत्न स्वत: कल्पतरू होण्याचा. कल्पतरुला शेवटी काय मागशील तू? शाप आहे अमरत्व सखा आपला मृत्यू. ज्याला हवे ते दे, त्याग विचार तो घेण्याचा कर प्रयत्न तू कल्पतरू...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर ह्रुदय कधी जोडताना असह्य वेदना व्हावी डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये की पानांना ते नाव जड व्हावे एक दिवस अचानक त्या नावाचे...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

माझी जीवन रेखा

  माझी जीवन रेखा खूप साधी पण सरळ अति निष्पाप न तेज आवडे धोका  ।।१।।   अंतरी प्रेम अन्यायाचा द्वेष न्यायाची आस्था ढोंगाचा तिज राग धागा ।।२।।   असे असूया सर्वाप्रती माया सहनुभूती रंग न व्हावा फिका ।।३।।...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

ती

कृद्र रत्ना घडविला या जागी तुलसी । म्हणुनी कां तुच्छ रामायण मानसी? ।। १।।   प्रेरिला ज्ञानेश रचावया ज्ञानेश्वरी वरदायी । शतचौदाव्या ज्ञानेश रचावया ज्ञानेश्वरी वरदायी ।।२।।   अंतः प्रेरणा  जिजाईचा...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

महायुते तू पौरुषम

तडित उपजे काळ्या कभिन्नमेघोदरी क्षणात उजळे दशदिशा ती भूवरी ।।१।। गुलाब फुलतो हसत कट्याकट्यातुनी प्रसन्न ठेवी कुण्या रसिका दुग्ध ज मनी ।।२।। पोत ज्वालेचा बळेची केली खाली जरी उफाळून वर पोळी त्या करा...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

वियोग

आठवी त्वं कुंतले पाही जव श्यामघन अंबरी कपोल स्मरे पाहुनी मम उद्यानी गुलाब झाडावरी ।।१।। ते त्व सलज्ज हास्य स्मरे नि सुखवी मम डोळया सदा जव खुडतो मी हेच वेनिस्तव कुन्द्काल्या ।।२।। तुजठायी म्ज्जीवनी आली...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

ग्रंथ गीत

ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती । ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती  ।।धृ ।। या ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती । ग्रंथ शिकविती माणुसकी अन, ग्रंथ शिकविती शांती । निराश जीवा धीर...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

धर्म गीत

खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।धृ।। जगी जे हीन अति पतित । जगी जे दिन पददलित । त्या जाउनी उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ।। १।। सदा जे आर्त अतिविकल । ज्याना गाजती सकल । त्या जाउनी हसवावे । झाला...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

येशील का परतून कधी ?

होता कधीतरी आर्यावर्त आसेतु हिमाचल कैकेय गांधार तिबेट सहित पौर्वात्य भूस्थल । सुजलाम सुफलाम धर्मरक्षित सर्वांप्रती भद्र सुवर्ण धुम्र ठायी ठायी न दिसे कुणी द्लीद्र ।।१।। घातला घाला यवनांनी दाऊनि अति...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

आयुष्याच्या सारीपाटावर!

Ayushachya Saripathawar आयुष्याच्या सारीपाटावर ‘ सोंगटी’ च रचता आली नाहीत’ डाव जिंकने तर दूरच डाव मांडताच आले नाही…… राजा, वजीर, घोडे, हत्ती सारेच विखुरले सारीपाटावर नेमके कोणते स्थान कुणाचे? ‘हे’ कधीच...

View Article

Image may be NSFW.
Clik here to view.

तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा

तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा ……… आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं …. ते प्रेम असतं ……. तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा ….. तिच्या गालावरील खळीतुन खुलतं ….. ते प्रेम असतं ……. जेव्हा तिच्या आठवणीच …….. तुमचा...

View Article
Browsing all 69 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>