कृद्र रत्ना घडविला या जागी तुलसी ।
म्हणुनी कां तुच्छ रामायण मानसी? ।। १।।
प्रेरिला ज्ञानेश रचावया ज्ञानेश्वरी वरदायी ।
शतचौदाव्या ज्ञानेश रचावया ज्ञानेश्वरी वरदायी ।।२।।
अंतः प्रेरणा जिजाईचा हिंदुराष्ट्र व्हावे बा ।
कां उणा पडला वास्तव अमुचा शिवबा ? ।।३।।
खरे पाणी शुद्र शुक्तिका जन्मया स्वाती ।
म्हणुनी कां मोलहीन असे मोती ?।।४।।
टाहो फोडिला, साहिल्या प्रवसपिडा कोणी ।
सान नेत्र उघडिले , जन्मा कां न ये नावजननी ? ।।५।।
रामकृष्णा मंदाफळे
यवतमाळ
The post ती appeared first on Marathi Unlimited.